नागपूरमध्ये तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन होत आहे. यासाठी सरकारने जोरदार तयारी केल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. मात्र, आज या अव्यवस्थेचा फटका खुद्द उर्जामंत्री यांना बसला आहे. कामकाज चालू असताना अचनाक वीज गेल्याने सभागृहातील सर्व बल्ब, माईक बंद झाले. यामुळे कामकाज काहीवेळासाठी ठप्प झाले.
#RohitPawar #DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AjitPawar #NitinRaut #AnilDeshmukh #Shivsena #BJP #WinterSession #Maharashtra