भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं. मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे, असं विधान बावनकुळेंनी केलं. बावनकुळेंच्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. तर आता शिवसेना ठाकरे गटाने ‘सामना’तून भाजप आणि शिंदे गटाला लगावला आहे.
#uddhavthackeray #devendrafadnavis #chandrashekharbawankule #shivsena #bjp #eknathshinde #balasahebanchishivsena #saamana #nagpur #hwnewsmarathi