जेव्हा पासून ट्विटर एलॉन मस्क यांनी विकत घेतल आहे तेव्हा पासून ट्विटर या सोशल मिडीया प्लाटफॉर्मची रोज चर्चा होते. कधी ट्विटरचा नवा अपडेट, कधी ट्विटरचा वाद, ट्विटरची ब्लू टिक, ट्विटरचं सबस्क्रीपशन, ट्विटर मधील नोकर कपात अशा कुठल्या ना कुठल्या बाबीतून ट्विटर कायम चर्चेत असतं, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ