आजपासून (सोमवार, १९ डिसेंबर) राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे पडसाद अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील सीमावादाचा मुद्दा उचलून धरला असल्याचं दिसत आहे. आमदार रोहित पवार यांनी देखील याच विषयावरून कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले.
#RohitPawar #MaharashtraKarnataka #WinterSession #NCP #MahavikasAghadi #NagpurVidhanBhawan #KarnatakaGovernment #BasavrajBommai #Politics #Maharashtra