उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पुढची कमान सुषमा अंधारेंच्या हातात?  शंभूराज देसाई यांचं मोठं विधान 

Sakal 2022-12-18

Views 10

सुषमा अंधारे यांनी काहीच दिवसात शिवसेनेत आपली ओळख तयार केली आहे. यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संजय राऊतांना ओव्हरटेक करत सुषमा अंधारे जागा घेणार आहेत, असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS