Mumbai CP Vivek Fansalkar Continues ON Duty even his Daughter Marriage Day | Sakal Media

Sakal 2022-12-18

Views 10

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचे शनिवारी लग्न पार पडले. मात्र, मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्याने सुरक्षेसाठी आयुक्त कन्यादान न करता कर्तव्यावर हजर झाले. याचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS