महाविकास आघाडीच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही; Sanjay Raut आक्रमक | Eknath Shinde Sharad Pawar

HW News Marathi 2022-12-15

Views 1K

मुंबईत महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पण अद्याप या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

#SanjayRaut #EknathShinde #BasavarajBommai #AmitShah #NarendraModi #MaharashtraKarnataka #BorderDispute #Shivsena #Maharashtra #BJP

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS