राज्य शासनाने कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार राज्यसरकारकडून रद्द करण्यात आला. यायावरून विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली.