लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर लोकं येत आहेत. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा लाखोंचा जनसमुदाय त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी गोपीनाथ गडावर येत असतो. आजही इथे येऊन जनतेने आपल्या भावना व्यक्त केल्या.
"#GopinathMunde #BirthAnniversary #PankajaMunde
#BJP #Beed #DhananjayMunde #Politics #Maharashtra #GopinathGad