#ChandrakantPatil #ChandrakantPatilStatment #ChandrakantPatilShaifek
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हाय हाय म्हणत आज पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणाबाजी केली होती. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.