महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू होणार... होय राज्यात गेल्या काही काळापासून लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय, त्यात नुकताच झालेलं मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरण.... त्यामुळे राज्य सरकारकडून लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. माहितीनुसार राज्य विधीमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्यात येणार आहे. पण हा कायदा नेमका काय असतो? त्याच्या तरतुदी काय असतात? जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून.
#shraddhamurdercase #shraddhawalkarcase #shraddhawalker #sakal #maharashtrapolitics #maharashtra #mumbai #delhi #delhicase