Gujarat election result 2022 : मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर; भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष |Sakal

Sakal 2022-12-08

Views 22

गुजरात विधानसभा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गुजरातच्या ३२ जिल्ह्यातील १८२ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. दरम्यान सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय. निकालापूर्वीच आपणच जिंकणार असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS