महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. सीमालगत भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद दिसून येत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्धा मांडला आणि त्यांनतर ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
#SupriyaSule #Loksabha #SharadPawar #EknathShinde #JitendraAwhad #Karnataka #BorderDispute #Belgaum #NCP #Shivsena #BJP #Maharashtra