कर्नाटकच्या आरे ला कारे करण्यापेक्षा आधी राजभवनावर जा. तिथे घुसून त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्कटं न खाता त्यांना शिवरायांचा अपमान का करता हे विचारा', असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना फटकारले.कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या बेताल विधानामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
#SanjayRaut #AshishShelar #Bhagtsinghkoshyari #Shivsena #Bjp #chatrapatishivajimaharaj #maharashtra #karnataka #borderdispute #hwnewsmarathi