सोलापुरातील अकलूज येथे एक अजब विवाह सोहळा शुक्रवार 2 डिसेंबरला पार पडला. कारण उच्चशिक्षित दोन जुळ्या बहीणींनी चक्क एकाच मुलासोबत इच्छेने लग्न केलं . या अजब विवाह फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. परंतु दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाला चांगलच महागात पडणार असल्याचं दिसून येत आहे. या नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात NCR दाखल करण्यात आली आहे.