शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात खडाजंगी झाली.उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात बाचाबाची झाली. अरे-तुरेवर हा वाद गेल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी यांनी मध्यस्ती केल्याने वादावर पडदा पडला.
\