Raj Thackeray in Kolhapur:राज ठाकरे कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी नतमस्तक

Lok Satta 2022-11-30

Views 1

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. मुलगा अमित ठाकरे व कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS