#sonalikulkarni #dharavibank #sunielshetty
प्रसिद्ध अभिनेत्री Sonali Kulkarni ची Dharavi Bank नावाची सीरिज MXPlayer वर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये तिनं मुख्यमंत्री जान्हवी सुर्वेची भूमिका साकारली आहे. त्यानिमित्तानं तिनं वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे.
ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसंच, @SakalMediaGroup या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.