Raj Thackeray mimics Rahul Gandhi : सावरकरांवरील वक्तव्यावरूनही केली टीका

Lok Satta 2022-11-28

Views 1.3K

राज ठाकरेंनी मुंबईत गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राहुल गांधींची नक्कल केली. तसेच राहुल यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा समाचार घेतला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS