Eknath Shinde Group left for Guwahati | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार, खासदार गुवाहाटीला रवाना झालेत. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निमंत्रणाचा मान ठेवून पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला जातोय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय पण तिकडे शिंदे गटातील काही मंत्री, आमदार नाराज असल्याची चर्चा रंगतेय कारण त्यांनी या गुवाहाटी दौऱ्याला दांडी मारली आहे.