Disease-X: कोरोनानंतर आता डिजीज X या जीवघेण्या आजाराचा धोका! WHO ने व्यक्त केली चिंता

LatestLY Marathi 2022-11-25

Views 119

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे चिंता आणखीही कायम आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नव्या अहवालामुळे लोकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविडचा दुसरा व्हेरियंट आला आणि डिजीज X ची चर्चा सुरू झाली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS