Pakistan Army Chief: पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख घोषित, General Asim Munir सांभाळणार कमांड

LatestLY Marathi 2022-11-24

Views 60

पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखाची घोषणा करण्यात आली आहे. जनरल असीम मुनीर यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नव्या लष्करप्रमुखाच्या नावाची घोषणा केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form