Measles Outbreak In Mumbai: मुंबईत आढळले गोवरचे 24 नवे रूग्ण, चिंता वाढली

LatestLY Marathi 2022-11-22

Views 1

मुंबईत सोमवारी गोवरचे 24 नवे रूग्ण आढळले आहेत. 1 जानेवारीपासून मुंबईमध्ये गोवरची रूग्णसंख्या 208 वर पोहचली आहे. अशी माहिती बीएमसीने दिली आहे. मुंबईत गोवर मुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 8 पर्यंत पोहचला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS