राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत कलाकारांना पैसे देऊन आणल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे काल आणि आज भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मुक्कामी असून उद्या मध्य प्रदेशात प्रवेश करणार आहे. (BJP MLA Nitesh Rane asks questions about celebrities walking with Rahul Gandhi in Bharat Jodo Yatra )