Eknath Khadse Son Death | खडसेंच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा, असं गिरीश महाजन का म्हणाले?

Sakal 2022-11-21

Views 1

#eknathkhadase #girishmahajan #sakal
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद तर सर्वांना परिचीत आहेच. मात्र आता गिरीश महाजनांनी खडसेंच्या मुलाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. यावरून नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS