मराठी न्यूज चॅनलमध्ये काम करणाऱ्या पत्रकार मुली साडी का नेसत नाहीत?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलाय. ज्यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधलाय. त्यामुळे टिकली वादानंतर आता साडीचा वाद पाहायला मिळतोय.
#SupriyaSule #ChitraWagh #SharadPawar #PressFreedom #Press #NCP #NewsChannel #BJP #KeshavUpadhye #MNS #WomenCommission #Maharashtra #HWNews