Earthquake Hits Indonesia: इंडोनेशियातील जावा येथे 5.6 तीव्रतेचा भूकंप, 44 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक जखमी

LatestLY Marathi 2022-11-21

Views 100

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात सोमवारी झालेल्या 5.6 तीव्रतेच्या भूकंपात 44 लोक ठार आणि 300 हून अधिक जखमी झाले आहेत. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेने सांगितले की, 5.6-रिश्टर स्केलचा हा भूकंप पश्चिम जावा प्रांतातील सियांजूर भागात 10 किलोमीटर (6.2 मैल) खोलीवर केंद्रीत होता. , संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS