Bigg Boss Marathi S4 Wrap | Week 7 | 'या' घटना राहिल्या चर्चेत | Colors Marathi

Rajshri Marathi 2022-11-21

Views 2

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 4 मध्ये सातव्या आठवड्यात अमृता धोंगडे- तेजस्विनीचं भांडण, अक्षयचा बेजबाबदारपणा, यशश्रीचा प्रॅन्क चर्चेत राहिला. कोणत्या सदस्यांनी आणि घटनांनी बिग बॉस मराठीचा सातवा आठवडा गाजवला पाहूया आजच्या रॅपमध्ये.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS