वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी भाषण केलं असून एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं. या कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून ठाकरे गटाशी होणाऱ्या संभाव्य युतीबाबत मोठं विधान केलं आहे.
#UddhavThackeray #PrakashAmbedkar #Shivsena #VBA #BJP #BhagatSinghKoshyari #EknathShinde #RahulGandhi #BharatJodo #SupriyaSule #hwnewsmarathi