कॉंग्रसे नेते राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यांचे पडसाद राज्यभरात उमटले. अशातच शिवसेनेने त्यांचे मुखपत्रा सामनातून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. राहुल गांधी यांना कोणीतरी समजवा असे शिवसेनेने म्हटले आहे.
#RahulGandhi #UddhavThackeray #Shivsena #BharatJodo #Congress #SharadPawar #EknathShinde #ElonMusk #Twitter #Temperature #Guwahati #Politics