१७०० कोटी, वाझेचं उदाहरण, आदित्य ठाकरेंना नितेश राणे भिडले, काय म्हणाले? Thackeray vs Nitesh Rane

Lokmat 2022-11-19

Views 1

Aaditya Thackeray vs Nitesh Rane आ. नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना टक्केवारीप्रमुख असं नवं नाव दिलं. तुमच्या मतदारसंघात मी तुम्हाला घेऊन जातो चला.. असं चॅलेंजही त्यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.. त्यासोबतच तुमची अवस्था सचिन वाझेप्रमाणे होणार असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला... राणेंची टीका करण्याचं कारण म्हणजे आदित्य ठाकरेंनी घेतलेली पत्रकार परिषद.. आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेच्या कामावरच, निधी वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आणि शिंदे सरकारवर टीका केली होती.. ते काय म्हणाले होते ऐका.. (Ashwin VO)

#niteshrane #aadityathackeray #shivsenavsbjp #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS