तुमच्या पार्टनरचा तुमच्या मध्ये Interest नाही | Your Partner is Not Interested in You | Lokmat Sakhi | #love&relationship #yourpartnerisnotintrestedinyou #howtoknow #loveandrelationshiproblems #tips #lokmatsakhi आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत बोलण्यास सुरूवात करतो. तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्यात Intrest आहे का ? हे जाणून घेणं फार गरजेचं असतं. नाहीतर त्या व्यक्तीला intrest नसतानाही आपण आपलं 100% देत राहतो. समोरच्या व्यक्तीला आपल्यात intrest आहे का ? हे कसं ओळखावं? हेचं या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.