राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला मोठा प्रतिसाद देखील मिळतोय. हा... राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यामुळे पदयात्रा अडचणीत सापडली. त्यामुळेच कि काय आज शेगावमध्ये सोनिया गांधी किंवा महाविकासाआघाडीचे नेते सहभागी होणार होते,जी अशी चर्चा होती. त्यात काँग्रेसशिवाय कुठल्याही पक्षाचे नेते पाहायला मिळाले नाहीत.