कासव घरात ठेवण्याचे फायदे | Vastu tips For Home | Tortoise in Home | Benifits of Tortoise

Lokmat Bhakti 2022-11-17

Views 9

Vastu tips For Home : कासव फक्त धन प्राप्तीसाठीच उपयुक्त नसते तर आयुष्यातील अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचवत असते. फेंग शुईमध्ये याबाबत सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. असं म्हणतात की कासव हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे. हेच कारण आहे की कासव घरात ठेवल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो. यासाठी, तुम्ही कासवाला पाळू देखील शकता किंवा घरात फोटो आणि चिन्ह देखील ठेवू शकतात. जाणून घेऊया की कासव घरात ठेवण्याचे फायदे-
#Vastutips #Tortoisevastu #Tortoisetips #Vastushastra #lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPa... नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS