Twitter, Meta, Amazon layoffs : आयटी कंपन्यांच्या कर्मचारी कपातीमुळे जग पुन्हा आर्थिक मंदीकडे जातंय?

Sakal 2022-11-16

Views 396

#Twitter #Amazon #sakal
२००८ ला अमेरिकेपासून जागतिक आर्थिक मंदीला सुरु झाली होती आणि संपूर्ण जगात त्याचे पडसाद उमटले होते. आणि आता पुन्हा एकदा अमेरिकेतून असच चित्र समोर येतंय. कारण गेल्या काही दिवसात अनेक बड्या कंपन्या कर्माचार्यांची कपात होतेय.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form