मुंबई उपनगरातील बोरीवली पश्चिम भागात मागील पंधरा ते वीस वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या अँटी टेररिझम सेल ने अटक केली आहे. राज मिराज मंडल (२२ वर्षे) आणि जियाऊल रोबिल शेख (३९ वर्षे) अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत.
#MumbaiPolice #CrimeNews #AntiTerrorismCell #ATS #Borivali #BangladeshCivilians #MTNL #Migration #Intrusion #India #Mumbai #HWNewsMarathi