एकिकडे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राज्यात नव्या वादावा तोंड फुटले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात दोन गटात हाणामारी झाली असल्याचे पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.