तुम्हाला इतरांपासून Jealousy होते कसं ओळखाल? | How to Overcome Jealousy | Dealing with Jealousy #lokmatsakhi #jealousy #jealousyemotions #loveandrelationship #howtoovercomejealousy Jealousy होणं हे एकदम नॉर्मल आहे. माञ हे एक निगेटिव्ह इमोशन आहे.त्यामुळे ते आपल्या मधून Remove करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनचं आज या व्हिडियोमधून जेलसी म्हणजे काय? कारणं कोणती ? काय उपाय करावा? हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय.