ठाकरे गटातून बाहेर पडल्या मात्र शिंदे गटात प्रवेश मिळत नाही, Deepali Sayedअडचणीत

HW News Marathi 2022-11-14

Views 21

मात्र अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या बाबतीत अस होताना दिसत नाहीये. दिपाली सय्यद ह्या ठाकरे गटात होत्या. त्यांनी माध्यमांनी बोलताना लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे माहिती दिली. 2-3 दून वेळा त्यांचा पक्ष प्रवेश टाळला गेला.

#DeepaliSayed #UddhavThackeray #AdityaThackeray #SanjayRaut #EknathShinde #RashmiThackeray #SushmaAndhare #MaharashtraPolitics

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS