Rahul Gandhi: \'भारत जोडो यात्रे\' मधून राहुल गांधी घेणार विश्रांती, प्रचारासाठी गुजरातला होणार रवाना

LatestLY Marathi 2022-11-14

Views 1

काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेणार आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेतल्यानंतर  22 नोव्हेंबरला गुजरातला  प्रचार करण्यासाठी जाणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS