राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Jitendra Awhad यांच्यावर भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप केला आहे. मागील ७२ तासांत दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रिया
#supriyasule #jitendraavhad #sharadpawar #bhajapa #bjp #marathinews #maharashtranews #eknathshinde #eknathshindecm