सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ‘या’ ५ गोष्टी खाऊ नका, आरोग्यासाठी ठरु शकतात घातक !

Lok Satta 2022-11-13

Views 3

निरोगी राहण्यासाठी जसे योग्य वेळी खाणे महत्त्वाचे आहे.असेच काही आपल्या दैनंदिन वापरातले आणि आरोग्यदायी असणारे पदार्थ रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्या पदार्थांबाबत जाणून घेऊयात.
#lifestyle #food #foodie #eating #diet

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS