Jitendra Awhad | आव्हाडांना अटक झाल्यानंतर पत्नीचा थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सवाल

Sakal 2022-11-12

Views 156

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनबाहेर मोठा संघर्ष पाहायला मिळाला. आव्हाडांवरील अटकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS