शिवसेनेचे संजय राऊत हा धमक असलेला माणूस आहे त्यामुळे ते खरं बोलतात आणि रेटून बोलतो.ते जर भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तर उद्देश समतेचा आणि एकत्रितेचा आहे. या यात्रेत युवा नेते आदित्य ठाकरे हे सुद्धा सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
#YashomatiThakur #SanjayRaut #Shivsena #Congress #UddhavThackeray #ED #PMLA #AdityaThackeray #Maharashtra