Designer Lehenga फक्त 600 रुपयांपासून | Designer Lehenga Haul | Street Shopping in Pune
#lokmatsakhi #designerlehengahaul
Discription
लग्नासाठी लेहेंगे खरेदी करायचेत? तर इथे अगदी 600 रुपयांपासून लेहेंगे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर राजाराम काशीराम मुंदडा यांचे स्वतः चे manufacturing असल्यामुळे तुम्हाला इथे लेहेंग्याचे new collections आणि unique designs मिळणार आहे.
Address
Shop: Rajaram Kashiram Mundada
587, Ravivar Peth, Near Manish Market, Pune- 02
9028478078