D.Y. Chandrachud | पुणे जिल्ह्यातले चंद्रचूड देशाच्या ५० व्या सरन्यायाधीशपदी | Sakal Media

Sakal 2022-11-09

Views 318

न्या. धनंजय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली.न्या. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.चंद्रचूड यांचे पिताही देशाचे सर्वाधिक काळ सरन्यायाधीश होते.२०२४ पर्यंत न्या. चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीशपदी असतील.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS