सत्तेत नाही तर राजकारणात आल्यापासूनच वाद; Abdul Sattar तरीही सत्ताधाऱ्यांना का हवेसे?| Supriya Sule

HW News Marathi 2022-11-08

Views 23

शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेपासूनच अब्दुल सत्तार चर्चेत आलेत. आधी मंत्रपदाची चर्चा सुरु असतांना त्यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात समोर आली होती. त्यामुळे सत्तारांना मंत्रिपद मिळेल की नाही अशी चर्चा सुरू झालेली, मात्र तरीही त्यांना कृषीमंत्रीपद मिळालं. पण आता कृषी मंत्री झाल्यानंतरही त्यांचं वादात अडकणं काही थांबत नाहीय.

#AbdulSattar #ControversialStatement #SupriyaSule #SharadPawar #DevendraFadnavis #ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #ViralVideo #Trending #Maharashtra #CabinetMinister #AgricultureMinister #TETScam

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS