गुलाबराव पाटलांच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे 'जोडे मारो' आंदोलन |

HW News Marathi 2022-11-07

Views 12

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी अपशब्द काढल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज शिवसेना महिला आघाडीने सेनाभवन येथे जोडे मारो आंदोलन केले.

#ShivsenaBhavan #GulabraoPatil #RutujaRameshLatke #ShivSena #BJP #EknathShinde #UddhavThackeray #ShindeCamp #MaharashtraPolitics #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS