अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ६ नोव्हेंबर रोजी गोंडस मुलीचे आई-बाबा झाले. आलिया सध्या रुग्णालयात आहे, तिथे भेटण्यासाठी आलेल्या तिच्या सासूबाई म्हणजेच नितू कपूर यांनी सून आणि नातीच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. तसेच नात कोणासारखी दिसते, या प्रश्नाचं उत्तरही दिलं.