मुक्ताईनगर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची सभा व शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची महाआरती होणार होती. हे दोन्ही कार्यक्रम एकाच ठिकाणी असल्याने प्रशासनाने दोन्ही कार्यक्रमाला परवानगी नाकारली यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.